लोकांच्या मनातलं' या नव्या सेगमेंटच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आली आहे शा..लि..नी. माधवीला मिळालेली कानाखाली क्विन ही कमेंट आणि चाहत्यांच्या प्रश्नांवर तिने धमाल उत्तरं दिली. पहा लोकांच्या मनातलं With Madhavi फक्त राजश्री मराठी शोबजवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.